१७ सप्टेंबर दिनविशेष - 17 September in History
१७ सप्टेंबर दिनविशेष - 17 September in History

हे पृष्ठ 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 17 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

१. International Country Music Day
२. World Patient Safety Day
3. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

महत्त्वाच्या घटना:

वनीसा विल्यम्स
वनीसा विल्यम्स

१६३०: बॉस्टन शहराची स्थापना झाली

१९४८: हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

१९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९८३: वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.

१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७९: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१८८२: अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका (मृत्यू: ? ? १९४९)

१८८५: केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)

१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)

१९००: जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)

अनंत पै ऊर्फ ’अंकल
अनंत पै ऊर्फ ’अंकल

१९०६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)

१९१४: थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)

१९१५: मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (मृत्यू: ९ जून २०११)

१९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)

१९२९: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)

१९३०: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

नरेन्द्र मोदी
नरेन्द्र मोदी

१९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

१९३७: सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी

१९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (मृत्यू: १० डिसेंबर २००९)

१९३९: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)

१९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.

डॉ. राणी बंग
डॉ. राणी बंग

१९५०: नरेन्द्र मोदी – गुजरातचे पूर्वमुख्यमंत्री, प्रधानमंत्री भारत (२०१४)

१९५१: डॉ. राणी बंग – समाजसेविका

१९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८७७: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (जन्म: ११फेब्रुवारी १८००)

विश्वनाथ वामन तथा वसंत बापट
विश्वनाथ वामन तथा वसंत बापट

१९३६: हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ आक्टोबर १९५०)

१९९४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (जन्म: २६ जुलै १९५४)

१९९९: हसरत जयपुरी – गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९२२)

२००२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९२२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *