अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका
अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका

हे पृष्ठ 27 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 27 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • World Day for Audiovisual Heritage (International)

महत्त्वाच्या घटना:

१९९१ : तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९८६ : युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

१९७१ : डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

१९६१ : मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५८ : पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

१९४७ : जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

डॉ. विकास आमटे – समाजसेवक
इरफान पठाण

१९८४ : इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू

१९७७ : कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६४ : मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९५४ : अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका

१९४७ : डॉ. विकास आमटे – समाजसेवक

१९२३ : अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)

१९२० : के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)

१९०४ : जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)

१८७४ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)

१८५८ : थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजम

२००७ : सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९३१ – पतियाळा, पंजाब)

२००१ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक (जन्म: ३१ मे १९१०)

२००१ : प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म: ४ जानेवारी १९२५)

१९८७ : विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म: १२ आक्टोबर १९११)

१९७४ : चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म: ९ जानेवारी १९३८)

१९६४ : वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १८९१)

१९३७ : ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)

१७९५ : सवाई माधवराव पेशवा (जन्म: १८ एप्रिल १७७४)

१६०५ : अकबर – तिसरा मुघल सम्राट (जन्म: १४ आक्टोबर १५४२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *