१४ ऑक्टोबर दिनविशेष - 14 October in History
१४ ऑक्टोबर दिनविशेष - 14 October in History

हे पृष्ठ 14 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 14 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक दृष्टी दिन

महत्त्वाच्या घटना:

१०२६: ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.

१८८२: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५)

१९१२: मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.

१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.

१९३३: राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.

१९४३: जापान देशाने फिलिपाईन्स देशाला स्वातंत्र देण्याची घोषणा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.

१९४८: साली इजरायल आणि मिस्र देशामध्ये भीषण युद्ध सुरु झाले.

१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

१९८१: अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

अमर्त्य सेन
अमर्त्य सेन

१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

२०१०: साली राजधानी दिल्ली येथे आयोजित १९ व्या राष्ट्रमंडळ खेळांची सांगता झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५४२: अकबर – तिसरा मुघल सम्राट (मृत्यू: २७ आक्टोबर १६०५)

१६४३: बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२)

१७८४: फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३)

१८८४: थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी व गदर पार्टीचे संस्थापक लाल हरदयाल यांचा जन्मदिन.

वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य

१८९०: ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ मार्च १९६९)

१९२४: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)

१९२७: रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता

१९३१: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (मृत्यू: २७ जानेवारी १९८६)

सुभाष भेंडे – लेखक
सुभाष भेंडे – लेखक

१९३६: सुभाष भेंडे – लेखक (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

१९३९: राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक राल्फ लॉरेन यांचा जन्म.

१९४०: भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते क्लिफ रिचर्ड यांचा जन्म.

१९५०: साली परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सैन्य अधिकारी लेफ्टनंट अरुण खेतरपाल, यांचा जन्मदिन.

१९५५: उस्ताद शाहिद परवेझ – इटावा घराण्याचे सतारवादक

१९५८: इटावा घराण्याचे सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२४०: साली भारतीय उपखंडातील दिल्ली येथील पहिल्या मुघल शासक महिला रझिया सुल्तान यांचे निधन.

१८९७: पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)

१९१९: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (जन्म: ३० जुलै १८५५)

१९४४: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)

१९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी

१९५३: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (जन्म: १४ जानेवारी १८८२)

१९९३: लालचंद हिराचंद दोशी – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२) (जन्म: ? ? १९०४)

१९९४: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)

१९९७: हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: २१ मे १९१६)

दत्तोपंत ठेंगडी
दत्तोपंत ठेंगडी

१९९८: डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक (जन्म: ????)

१९९९: ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ एप्रिल १९२२)

२००४: दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)

२०१३: मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)

२०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे १९३०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *