२१ डिसेंबर दिनविशेष - 21 December in History
२१ डिसेंबर दिनविशेष - 21 December in History

हे पृष्ठ 21 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 21 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८९८: पियरे आणि मेरी क्यूरी यांनी रेडियम चा शोध लावला.

अनंत कान्हेरे
अनंत कान्हेरे

१९०५: स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.

१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.

१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

१९५२: सोवियत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू पहिले भारतीय बनले.

१९६५: दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.

१९७१: कर्ट वाल्डहाइम संयुक्त राष्ट्र संघाचे चौथे सरचिटणीस बनले.

रघुनंदन स्वरुप पाठक
रघुनंदन स्वरुप पाठक

१९७५: मेडागास्कर या देशाने संविधान लागू केले.

१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९८: नेपाल चे प्रधानमंत्री गिरिजा प्रसाद कोइराला यांनी राजीनामा दिला.

२०१२: आजच्या दिवशी गंगनम स्टाइल हे कोरियन गाण्याला यु ट्यूब वर १ अब्ज लोकांनी पाहिले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८०४: बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू: १९ एप्रिल १८८१)

१८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)

१८९१: श्रमिक आंदोलनाचे सूत्रधार प्रणेता ठाकुर प्यारेलाल सिंह यांचा जन्म.

१९०३: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (मृत्य़ू: २ नोव्हेंबर १९९०)१९९७ : निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.

पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश

१९१८: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू: १४ जून २००७)

१९२१: पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश

१९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)

१९४२: हू जिंताओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष

१९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.

कृष्णम्माचारी श्रीकांत
कृष्णम्माचारी श्रीकांत

१९५४: ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष

१९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)

१९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.

गोविंदा – हिन्दी चित्रपट कलाकार
गोविंदा – हिन्दी चित्रपट कलाकार

१९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)

१९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.

१९७४: “रॅमन मॅग्सेसे पुरस्कार” विजेते संजीव चतुर्वेदी यांचा जन्म.

१९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)

फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू
फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू

१९८१: छत्तीसगड चे सामाजिक क्रांती चे नेते सुंदरलाल शर्मा यांचा जन्म.

१९८५: मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)

१९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)

१९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू

१८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)

१९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)

१९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)

१९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)

१९९७: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)

१९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)

२००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)

२००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०)

२००७: अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांचा जन्म.

२०११: प्रसिद्ध न्‍यूक्लियर फिजिसिस्‍ट पी.के.अयंगर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *