२ नोव्हेंबर दिनविशेष - 2 November in History
२ नोव्हेंबर दिनविशेष - 2 November in History

हे पृष्ठ 2 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 2 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • मृतक दिन (Adults) – मेक्सिको

महत्त्वाच्या घटना:

१९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

१९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

एस. पी. बालसुब्रम्हण्यम
एस. पी. बालसुब्रम्हण्यम

१९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

१९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

१९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४७०: एडवर्ड (पाचवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १४८३?)

सोहराब मेहेरबानजी मोदी
सोहराब मेहेरबानजी मोदी

१७५५: मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (मृत्यू: १६ आक्टोबर १७९३)

१८३३: महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ’इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे ’जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१८८२: डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (मृत्यू: २ मे १९६३)

अनु मलिक – संगीतकार
अनु मलिक – संगीतकार

१८८६: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (मृत्यू: २९ मार्च १९७१)

१८९७: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

१९२१: रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले. (मृत्यू: ? ? ????)

शाहरुख खान
शाहरुख खान

१९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

१९४१: अरुण शौरी – केन्द्रीय मंत्री व पत्रकार

१९६०: अनु मलिक – संगीतकार

१९६५: शाहरुख खान – अभिनेता व निर्माता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

जॉर्ज बर्नार्ड शॉ
जॉर्ज बर्नार्ड शॉ

१८८५: बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार (जन्म: ३१ मार्च १८४३)

१९५०: जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (जन्म: २६ जुलै १८५६)

१९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

१९८४: शरद्चंद्र मुक्तिबोध – मराठी साहित्यिक (जन्म: ? ? ????)

येरेन नायडू
येरेन नायडू

१९९०: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

२०१२: येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

२०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *