२२ डिसेंबर दिनविशेष - 22 December in History
२२ डिसेंबर दिनविशेष - 22 December in History

हे पृष्ठ 22 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 22 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रीय गणित दिवस: National Mathematics Day is being celebrated across the country to commemorate the birth anniversary of great mathematician Srinivasa Ramanujan. On this occasion, India and UNESCO agreed to work jointly in spreading the joy of mathematics and knowledge to students and learners across the world. An unparalleled genius and a self-taught mathematician, Ramanujan found his true calling in numbers and made extraordinary contributions to mathematical analysis, number theory, infinite series, and continued fractions.
  • सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
  • उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस

महत्त्वाच्या घटना:

०: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.

१२४१: ला मंगोल चे प्रमुख बहादुर तैर हुलागु खान यांनी लाहोर ला ताब्यात घेतले.

१८४३: ला रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्म समाज स्वीकारला होता.

१८५१: जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

१८८२: थॉमस एडिसन यांनी शोध लावलेल्या लाईट्स चा वापर करून पहिले लाईट्स चे क्रिसमस ट्री सजविल्या गेले.

१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

१९१०: अमेरिकेत पहिल्यांदा डाक बचत प्रमाणपत्र जरी केल्या गेले.

१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

१९३७: न्यूयॉर्क मधील “द लिंकन” या टनलला वाहतुकीसाठी उघडल्या गेले.

जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली
जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली

१९४०: मानवेंद्र नाथ राय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी ची स्थापना केली.

१९४७: इटली च्या संसदेने नवीन संविधान स्वीकारले.

१९६६: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना भारतीय संसद द्वारे केल्या गेली.

१९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.

प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर
प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर

१९७१: सोवियत संघाने जमिनीखाली अणुबॉम्ब ची चाचणी केली होती.

१९७८: थायलंड ने संविधानाला स्वीकार केले.

१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर

२०१०: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी समलैंगिकतेच्या कायद्यावर आपली स्वाक्षरी केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू
गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू
श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती
श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती

१६६६: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू: ७ आक्टोबर १७०८)

१८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)

१८८७: श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)

१९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.

१९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक
सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक

१८५८: भारताचे प्रसिद्ध क्रांतिकारक तारकनाथ दास यांचे निधन.

१९४५: श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)

१९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो आँखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुँज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. (जन्म: ९ जून १९१२)

वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज

१९८९: सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक (जन्म: १३ एप्रिल १९०६)

१९९६: रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार (जन्म: ? ? ????)

२००२: दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते (जन्म: ? ? ????)

२०११: वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (जन्म: २२ जुलै १९३७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *