२९ सप्टेंबर दिनविशेष - 29 September in History
२९ सप्टेंबर दिनविशेष - 29 September in History

हे पृष्ठ 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २९ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 29 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  1. जागातिक हृदय दिन

महत्त्वाच्या घटना:

जॉन डी. रॉकफेलर
जॉन डी. रॉकफेलर

१८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.

१८३६: साली मद्रास चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली.

१८८५: साली जगातील पहिला पब्लिक इलेक्ट्रिक ट्राम वे इंग्लंड मध्ये सुरु करण्यात आला.

१९१६: जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.

१९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा ’किंग जॉर्ज हायस्कुल’ सुरू झाली.

१९६२: साली कलकत्ता शहरात एम एल दालमिया कंपनीतर्फे आशिया खंडातील पहिले तारांगण बिर्ला तारांगण सुरु करण्यात आलं.

१९६३: ’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.

१९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

१९९१: हैतीमधे लष्करी उठाव

अल्टमास कबीर
अल्टमास कबीर

२००१: साली सयुक्त राष्ट्राने अमेरिकेचा आतंकवाद विरोधी प्रस्ताव पारित केला.

२००८: ’लेहमन ब्रदर्स’ आणि ’वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ’डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.

२०१२: अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१४: साली समलिंगी जोडप्यांचा पहिला विवाह इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १८४३)

१८९०: ल. गो. तथा नानाशास्त्री दाते – पंचांगकर्ते (मृत्यू: ? ? ????)

१८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)

हमीद दलवाई
हमीद दलवाई

१९०१: एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी

१९२५: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)

१९२८: ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)

१९३२: हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: ३ मे १९७७)

१९३२: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: २३ जुलै २००४)

महमूद
महमूद

१९३३: मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९८६)

१९३४: लान्स गिब्ज – वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज

१९३६: इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांचा जन्म.

१९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.

१९३८: चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)

१९४३: लेक वॉलेसा – नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष

१९४७: साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्मदिन.

१९५१: चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट यांचा जन्म.

१९५७: ख्रिस ब्रॉड – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच

१९७८: मोहिनी भारद्वाज – अमेरिकन कसरतपटू (Gymnast)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

८५५ : लोथार (पहिला) – रोमन सम्राट (जन्म: ?? ???? ७९५)

१५६०: स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला) यांचे निधन.

उस्ताद युनुस हुसेन खाँ
उस्ताद युनुस हुसेन खाँ

१८३३: फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा (जन्म: १४ आक्टोबर १७८४)

१९१३: रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (जन्म: १८ मार्च १८५८)

१९४२: साली भारताच्या स्वातंत्र्या करिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर भारतीय क्रांतिकारक महिला मातंगिनी हाजरा यांचे निधन.

१९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.

१९९१: उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)

२००४: साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मल्याळम भाषिक कवयित्री बालमणी अम्मा यांचे निधन.

२०१७: साली अमेरिकन वंशीय भारतीय चित्रपट अभिनेते व दूरदर्शन कलाकार टॉम आल्टर(Tom Alter) यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *