हे पृष्ठ 30 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 30th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५५६: अकबराचा मुलगा सलीम व राणा प्रताप यांच्यामध्ये हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली.

१९८७: गोवा हे भारतातील २५ वे घटकराज्य मान्य करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१०१०: रेनझॉँग, चिनी सम्राट.

१६७२: पीटर द ग्रेट, रशियाचा झार.

१८७९: कॉलिन ब्लाइथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८९५: मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सावळाराम लक्ष्मण हळदणकर

देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक.

१९६८: सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.

१९८१: झिया उर रहमान (चित्रित), बांग्लादेशी राष्ट्रपती(हत्या).

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *