जागतिक दृष्टीदान दिन.
जागतिक दृष्टीदान दिन.

हे पृष्ठ 10 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 10 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 10th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक दृष्टीदान दिन.

महत्त्वाच्या घटना:

उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ’नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड

१९६६ : ‘मिग’ या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती.

१९९९ : उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ’नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड

१९७७ : अ‍ॅपल कॉम्प्युटर्सने आपला ’अ‍ॅपल-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.

१९४० : दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४० : दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९३५ : अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ व बिल विल्सन यांनी ’अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेची स्थापना केली.

१७६८ : माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला बॅडमिंटनपटू
जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.

१९०८ : जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.

१९३८ : राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.

१९५५ : प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला बॅडमिंटनपटू

१९२४ : के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद (मृत्यू: ? ? १९८९)

१९०६ : गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

१२१३ : फख्रुद्दीन ’इराकी’ – पर्शियन तत्त्वज्ञ (मृत्यू: ? ? १२८९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितशास्त्रज्ञ.

१९०३ : लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितशास्त्रज्ञ.

आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ

२००१ : फुलवंतीबाई झोडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.

१८३६ : आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० जानेवारी १७७५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *