हे पृष्ठ 9 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 9th December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

डेव्हिस कप
डेव्हिस कप

१९९५ : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ

१९७१ : संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९६६ : बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९६१ : ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म

१९०० : लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.

१७५३ : थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

सोनिया गांधी
सोनिया गांधी

१९४६ : सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी

१९४६ : शत्रुघ्न सिन्हा – चित्रपट अभिनेते व खासदार

१८७८ : अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)

१८६८ : फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)

१६०८ : जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

के. शिवराम कारंथ
के. शिवराम कारंथ

१९९७ : के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)

१९४२ : डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

  1. काही फोटो आणि नाव ही चुकीची आहेत ती दुरूस्त करावीत.

Leave a comment

Your email address will not be published.