dinvishesh-mpsc-1-april
dinvishesh-mpsc-1-april

हे पृष्ठ 1 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 01st April . The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • एप्रिल फूल्स दिन
  • उत्कल दिवस, ओरिसा

महत्त्वाच्या घटना:

गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

१८८२: पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.

१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.

१९३३: भारतीय विमानदलाची स्थापना.

१९३५: भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.

१९६९: भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या

पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

विल्यम हार्वे
विल्यम हार्वे

१५७८: रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.

१८८९: केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.

१९२०: पंडित रविशंकर यांचा जन्म

१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

एस.एम.जोशी.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

3 Comments

  1. 01 एप्रिल
    काही व्यक्ती यांचे जन्म चुकीचे लिहिले गेले आहे. तरी दुरूस्ती करावी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *