जागतिक समुद्र दिन
जागतिक समुद्र दिन

हे पृष्ठ 8 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 8 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 8th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक समुद्र दिन.

महत्त्वाच्या घटना:

लो. टिळक यांचे मंडालेच्या तुरुंगातून सुटका.

१९४८ : भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा सुरु.

१९१५ : लो. टिळक यांचे मंडालेच्या तुरुंगातून सुटका.

१९१५ : टिळकांनी मंडाले तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पुर्ण केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
शिल्पा शेट्टी, भारतीय अभिनेत्री आणि निर्माता

१९१० : दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.

१९१७ : गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.

१९३६ : केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९२५ : बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई.

१९३२ : सैयद नझीर अली, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९१५ : कायर कृष्णा राय, भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी

१९७५:  शिल्पा शेट्टी, भारतीय अभिनेत्री आणि निर्माता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

६३२ : मुहमंद पैगंबर, इस्लामी धर्माचे संस्थापक.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *