९ जुलै दिनविशेष - 9 July in History
९ जुलै दिनविशेष - 9 July in History

हे पृष्ठ 9 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ जुलै  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 9 July. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

१८७५: भारतातील पहिला स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई स्टॉक एक्सचेंज ची स्थापना मुंबईतील दलात स्ट्रीट येथे करण्यात आली.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित

१८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.

१८८९: अमेरिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र द वॉल स्ट्रीट चे प्रकाशन करण्यात आले.

१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.

१९४४: ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

१९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

पॅट्रिक राफ्टर
पॅट्रिक राफ्टर
पीट सॅम्प्रस
पीट सॅम्प्रस

१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

१९९१: दक्षिण आफ्रिका देशाला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास पुन्हा परवानगी मिळाली.

२०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.

२०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.

१७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.

वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त
वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त

१८१९: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (मृत्यू: ३ आक्टोबर १८६७)

१८४५: साली ब्रिटीश कालीन भारतातील सन १९०५-१९१० काळातील व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिण्टो (Lord Minto) द्वितीय यांचा जन्मदिन.

१९००: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व माजी संसदीय कार्यमंत्री तसचं, मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्य नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.

१९२१: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष (मृत्यू: ६ मार्च १९८२)

१९२५: वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांचे ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस ५५‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (मृत्यू: १० आक्टोबर १९६४)

१९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.

हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार
हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार

१९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१४)

१९३८: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

१९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.

१९५०: युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.

१९७१: नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सोनोपंत’ दांडेकर
सोनोपंत’ दांडेकर

१८५६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)

१८६५: इटलीचे महान रसायनशास्त्रज्ञ अमेडिओ अवोगॅड्रो (Amedeo Avogadro) यांचे निधन.

१९१०: व्हिक्टोरिया क्रॉसचा प्राप्तकर्ता ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर जॉर्ज मुरे रोलँड (Major George Murray Rolland) यांचे निधन.

१९३२: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५)

१९४४: युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरविल्या जाणार्‍या सेवाप्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल्ड ब्लॅकर (Frank Gerald Blaker) यांचे निधन.

१९६८: ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (जन्म: २० एप्रिल १८९६)

डॉ. रफिक झकारिया
डॉ. रफिक झकारिया

१९९३: संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन (जन्म: ? ? ????)

२००५ : डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (जन्म: ५ एप्रिल १९२०)

२००५: प्रसिद्ध इराणी भाषांतरकार, संपादक, कोशकार आणि सहित्यीक समिक्षक  करीम इमामी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *