dinvishesh-mpsc-19-april
dinvishesh-mpsc-19-april

हे पृष्ठ 19 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 19th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.
आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.

१५८७: सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.

१७७५: अमेरिकन क्रांती – कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई.

१८१०: व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१८३९: १८३९चा लंडनचा तह – बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.

१९०४: कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.

१९०९: जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.

१९१९: अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.

१९३६: पॅलेस्टाईनमध्ये उठाव.

१९६०: दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.

१९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण – घुसखोरांचा पराभव.

१९७१: सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.

१९७१: रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.

१९७५: भारताचा पहिला उपग्रह

१९७५: आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.

१९७८: लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९८९: यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.

१९९३: वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.

१९९५: ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.

१९९९: जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.

२०००: एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.

२००५: जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ
चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ

१३२०: पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.

१४५२: फर्डिनांड दुसरा, अरागोनचा राजा.

१७९३: फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.

१८८२: गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.

१८८२: चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ.

१८९२: ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.

१८९७: पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.

१९०३: इलियट नेस, अमेरिकन पोलिस.

१९३०: मालती पांडे, सुप्रसिद्ध गायिका.

१९३३: डिकी बर्ड, इंग्लिश क्रिकेटपंच.

१९३६: विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.

१९३७: जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.

१९५७: मुकेश अंबानी, सुप्रसिद्ध उद्योगपती.

१९६८: अर्शद वारसी, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९६८: म्स्वाती तिसरा, स्वाझीलँडचा राजा.

१९७५: जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९८७: मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अनंत लक्ष्मण कान्हेरे,
अनंत लक्ष्मण कान्हेरे,

१०५४: पोप लिओ नववा.

१३९०: रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.

१५७८: उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.

१६८९: क्रिस्टीना, स्वीडनची राणी.

१८८१: बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९०६: पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.

१९१०:

१९१०: अनंत लक्ष्मण कान्हेरे, क्रांतिकारक.

१९१०: कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक.

१९१०: विनायक नारायण देशपांडे, क्रांतिकारक.

१९६७: कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.

१९७४: अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *