हे पृष्ठ 25 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २५ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 25 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- राष्ट्रीय मतदार दिवस.
- राष्ट्रीय पर्यटन दिवस.
महत्त्वाच्या घटना:
१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
१७७५: मास्को विद्यापिठाची स्थापना करण्यात आली.
१९८०: संत मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.
१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
१९८३: आचार्य विनोबा भावे यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.
१९५०: राष्ट्रीय मतदार दिन
१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्न’
१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्न’
१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!
२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्न’
२००२: वायू सेनेचे पहिले “एयर मार्शल” म्हणून अर्जन सिंग यांची नियुक्ती.
२००४: ऑपर्च्युनिटी नावाचे अंतरिक्ष यान मंगळावर यशस्वी रित्या उतरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)
१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३)
१८२४: बंगाल चे प्रसिद्ध कवी माइकल मधुसूदन दत्त यांचा जन्म.
१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: ? ? १९२४)
१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)
१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१)
१९३७: भारतीय अभिनेत्री पद्माराणी यांचा जन्म.
१९३८: सुरेश खरे – नाटककार व समीक्षक
१९५८: कविता कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका
१९६९: प्रसिद्ध लेखक अश्विन संगी यांचा जन्म.
१९९०: प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६६५: सोनोपंत डबीर (जन्म: ? ? ????)
१९१८: भारतातील स्कॉटिश सिव्हिलर्स विलियम वेडरबर्न यांचे निधन.
१९५३: भारतीय उद्योजक नलिनी रंजन सरकार यांचे निधन.
१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: ? ? १८९०)
१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते (जन्म: ? ? ????)
२००१: विजयाराजे शिंदे – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या (जन्म: ? ? १९१९)
२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)