dinvishesh-mpsc-8-march
dinvishesh-mpsc-8-march

हे पृष्ठ 08 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 08 March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • १९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन

महत्त्वाच्या घटना:

१९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.

१९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत  देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१९४२ : जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

१८१७ : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना

१९४८ : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

१९९३ : दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले.

१९५७ : घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९७४ : फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार

१९३१ : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: १३ जुलै २०१०)

१९३० : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)

१९२१ : अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: २५ आक्टोबर १९८०)

१८७९ : ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: २८ जुलै १९६८)

१८६४ : हरी नारायण आपटे – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: ३ मार्च १९१९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.

१९५७ : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)

१९४२ : जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)

१७०२ : विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.