१९ जून दिनविशेष - 19 June in History

हे पृष्ठ 19 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १९ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 19th June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६७६: शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.

१८६२: अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.

अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
अटलबिहारी वाजपेयी

१८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

१८८९: ई.एस. व्यंकटारामैया यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९१०: अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरात पहिला फादर डे साजरा करण्यात आला.

१९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

१९६१: कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६६: ’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश

१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

१९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

१९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८९: इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९७: महाराष्ट्रीय मराठी लेखक रमेश मंत्री यांचे निधन.

१९९९: ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)

१६२३: फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

१७६४: उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म

१८७१: भारतीय स्वतंत्रता सेनानी व हिंदी राष्ट्रभाषेचे महान विचारवंत माधवराव सप्रे यांचा जन्मदिन.

१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.

वॉली हॅमंड
वॉली हॅमंड

१८९६: वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.

१९०३: वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९२२: नोबल पारितोषिक विजेता डॅनिश अणु भौतिकशास्त्रज्ञ आजे नील्स बोर यांचा जन्मदिन.

१९३१: उत्तराखंड व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सुदर्शन अग्रवाल यांचा जन्मदिन.

१९४१: चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.

१९४५: म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.

१९४७:  सलमान रश्दी, (चित्रीत)ब्रिटीश लेखक.

राहुल गांधी
राहुल गांधी

१९४८: भारतीय संगणक  भारतीय संगणक वैज्ञानिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते व नेता डॉ. अमिया कुमार पुजारी यांचा जन्मदिन.

१९५४: ग्वाल्हेरचे मराठा महाराजा आणि ग्वाल्हेरचे स्वर्गीय राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या व भारतीय राजकारणी नेत्या यशोधरा राजे सिंधिया यांचा जन्मदिन.

१९७०:  राहुल गांधी, भारतीय राजकारणी.

१९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक
विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक

१७४७: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ आक्टोबर १६९८)

१८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.

१९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.

१९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)

१९५६: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)

१९९३: विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)

थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती
थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती

१९९६: कमलाबाई पाध्ये – समाजसेविका (जन्म: ? ? ????)

१९९८: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)

२००१: भारतीय वकील आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी सी. आर. पट्टाभीरामन यांचे निधन.

२०००: माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील (अपराध मीच केला) व चित्रपट अभिनेत्री

२००८: बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९३४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *