शास्त्राचे नाव उपयोग 

1अकास्टिक ध्वनी व ध्वनिलहरींचा अभ्यास करणे
2एरोडायनॅमिक्स हवेतून जाणाऱ्या साधनांचा अभ्यास करणे
3एरोनॉटिक्सविमानाचा अभ्यास करणे 
4ऍग्रोनॉमी जमीन व पिके यांचे व्यवस्थापन 
5अनॉटॉमी प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करणे 
6अँथ्रोपालॉजीमानवी वंशरचना व संस्कृती यांचा अभ्यास करणे. 
 
अर्कोलॉजीप्राचीन वस्तू, अवशेष व संस्कृती यांचा अभ्यास करणे 
 
8ऍस्ट्रॉनॉमी ग्रह व तारे यांचा अभ्यास करणे 
9बेक्टेरिऑलॉजीजिवाणूंचा अभ्यास करणे 
10बॉटनी वनस्पतिजीवन 
11सिरॅमिक्स  मातीपासून वस्तू तयार करणे
12  इकॉलॉजी पर्यावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र 
 13 एंटामॉलॉजी कीटकजीवनाचा अभ्यास करनारे शास्त्र 
 14 जेनेटिक्स  सजीवांच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करणारे शास्त्र 
 15 जीओग्रॉफी मानव व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास करणे
 16 झुऑलॉजी भूपृष्ठावरील व भूगर्भातील खडक व रचना यांचा अभ्यास करणे 
 17हायजिन मानवी आरोग्य व पुषणाचा आभास
 18 हार्टीकल्चर बागकामाचा अभ्यास करणे 
 19हायड्रोलॉजी  पाणी व त्यामधील घटकांचा अभ्यास करणे
 20 लॅलॉपेथोलॉजी वाचा, वाचादोष, बोलणे
21मायक्रोबायोलॉजी सुष्म जीवजंतूंचा अभ्यास
 22 ओव्होलोजी  पक्षी व सर्पटाच्या अंडीचा अभ्यास 
 23ओशनोग्राफी  समुद्र व महासागर यांचा अभ्यास
 24 पेडियाट्रिक्स  नवजात अर्भके व त्यांचे रोग यांचा अभ्यास 
 25फार्माकोलॉजी औषधे, औषधनिर्माती व संशोधन
 26फोनोलोजी भाषा, उच्चारशास्त्र
 27 सेफॉलॉजी  निवडणूक, निवडणूक निकाल यांचा अभ्यास करणे
28  रेडिओलॉजी क्ष – किरण, गॅमा किरण इ. यांचा औषधी उपयोग
29सेस्मॉलॉजी  भूकंप, भूकंपमापन इ. 
 30टॉक्सिकोलॉजी विष व विषारी पदार्थाचा अभ्यास

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.