शहरांच्या सुयोजित विकासासाठी केंद्र सरकार द्वारे 2005मध्ये जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियान हा आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे
या अभियानाअंतर्गत शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम योजना राबविण्यात येत असून नियंत्रणासाठी महाराची प्रमुख संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.