(National Seeds Policy – NSP)

राष्ट्रीय बी बियाणे धोरणाची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 जून 2002 रोजी केली

राष्ट्रीय बी-बियाणे धोरण देशातील बी-बियाणे उद्योगात सुदृढ बनविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले

केंद्रीय बियाणे समिती व सेंट्रल सीड्स फेडरेशन बोर्ड ची जागा घेणारे राष्ट्रीय बियाणे बोर्ड विपणनासाठी नोंदणीकृत बियांच्या जातीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी अधिकृत करण्यात आले

आयात निर्यात व विक्रीसाठी बियांचे उत्पादन व विपणनासाठी बियांची नोंदणी राष्ट्रीय बियाणे बोर्डामध्ये करणे अनिवार्य करण्यात आले

नवीन पिकांच्या प्रजाती संशोधनास प्रोत्साहन देऊन बियांच्या नियोजित विकासासाठी या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बौद्धिक संपदा अधिकाराचे या धोरणात पालन करण्यात आले

कृषी उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी या योजनेत जैवतंत्रज्ञानाच्या भूमिकेस प्राधान्य देण्यात आले

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.