ग्रामीण पेयजल योजना

योजनेची सुरुवात :- 1996 – 97
योजनेत कार्यवाही :- आठवी पंचवार्षिक योजना
उद्देश :- ग्रामीण भागामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने इंदिरा मार्ग मार्क 2 हँड पंपाची उभारणी करणे

योजना भारत सरकारने राष्ट्रीय राजीव गांधी पेयजल मिशनच्या सहाय्याने कार्यान्वित केली जाते

या योजनेअंतर्गत कमीत कमी 40 – 40 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते

जनगणना 2011 नु सार 82 टक्के ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो

ग्रामीण विकास मंत्रालय आणि पेय जल स्वच्छता मंत्रालयाने देशात स्वच्छता मंत्रालयाने देशात स्वच्छता आणि निर्मलता यांच्याप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्या बालन यांना ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले

बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण पेयजल योजनेचे मुख्य लक्ष 40 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस आवरून 55 प्रति लिटर प्रति व्यक्ती दिवस पेयजल उपलब्ध करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.