२२ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२२ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 22 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२२ ऑगस्ट चालू घडामोडी

जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई.

जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई.
  1. जॉर्जिया इथं १५ ते २२ ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली आहेत.
  2. भारतीय संघातल्या प्रत्येक सदस्यानं या स्पर्धेत कमीतकमी एक पदक मिळवलं आहे. चंदीगडचा राघव गोयल, कोलकाता इथला मोहम्मद अख्तर आणि हैदराबादचा मेहुल बोराड यांनी सुवर्ण पदक तर गाझियाबादचा मलय केडिया आणि इंदोरच्या अथर्व महाजन यांनी रौप्य पदक जिंकले.
  3. vआंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाड ही जगभरातल्या उच्च-माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी वार्षिक स्पर्धा असून, खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्राची आवड निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे. यंदाच्या स्पर्धेत ४८ देशांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.

केंन्‍द्र सरकारस द्वारे मखाण्याला GI टॅग प्रदान.

केंन्‍द्र सरकारस द्वारे मखाण्याला GI टॅग प्रदान.
  1. कन्‍द्र सरकारनी मखाण्याला GI टॅग प्रदान केला आहे.
  2. GI टॅग मिळाल्यामुळे शेतकत्र्यांना त्याचा लाभ होईल तसच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल असं केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
  3. या टॅगची मान्यता १० वर्षांसाठी आहे.
  4. एखाद्या उत्पादनाला जेव्हा GI टॅग मिळतो तेव्हा कोणीही व्यक्ती किंवा संस्था स्वतःच्या नावानी ते उत्पादन विकू शकत नाहीत.
  5. बिहार मधील मिथिला क्षेत्रातील अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळू शकेल.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.