६४वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
६४वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय कुमार (रुस्तम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
आधारित पटकथा – दशक्रिया
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – शिवाय
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- नीरजा
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
स्पेशल मेन्शन – अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)
फिल्म फ्रेण्डली राज्याचा पुरस्कार – उत्तर प्रदेश
सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *