cds-general-bipin-rawat
cds-general-bipin-rawat

पर्ण नाव – बिपिन लक्ष्मणसिंग रावत
जन्म: 16 मार्च 1958
ठिकाण: डेहराडून
वडिलाचे नाव: लक्ष्मणसिंग रावत

16 डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती….

बटालियन – 5/11 गोरखा रायफल्स

Service No – IC-35471M

जनरल बिपिन रावत हे भारताचे 26 वे लष्करप्रमुख होते….

30 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणून बिपिन रावत यांची निवड झाली होती ….

Awards – परम विशिष्ट सेवा मेडल

  • उत्तम युद्धसेवा मेडल
  • अतिविशिष्ट सेवा मेडल
  • सेना मेडल
  • विशेष सेना मेडल

8 डिसेंबर 2021 रोजी कन्नूर (तामिळनाडू) इथ निलगिरी पर्वतरांगेत हेलिकॉप्टर अपघातात निधन…..

तयांच्या सह पत्नी मधुलिका रावत व इतर 14 जण प्रवास करीत होते…

हलिकॉप्टर – MI-17 5V रशियन बनावटीचे…

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.