ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

  • संन्याशाचा उठाव : 1765-1800 – बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
  • चुआरांचा उठाव : 1768 – बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला
  • हो जमातीचे बंड : 1820 – छोटा नागपूर व सिंगभूम
  • जमिनदारांचा उठाव : 1803 – ओडिशा जगबंधू
  • खोंडांचा उठाव : 1836 – पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई
  • संथाळांचा उठाव : 1855 – कान्हू व सिंधू
  • खासींचा उठाव : 1824 – आसाम निरतसिंग
  • कुंकिंचा उठाव : 1826 – मणिपूर

दक्षिण भारतातील उठाव

  • पाळेगारांचा उठाव : 1790 – मद्रास
  • म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव : 1830 – म्हैसूर
  • विजयनगरचा उठाव : 1765 – विजयनगर
  • गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 – गोरखपूर
  • रोहिलखंडातील उठाव : 1801 – रोहिलखंड
  • रामोश्यांचा उठाव : 1826 – महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
  • भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824
  • केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 – केतूर
  • फोंडा सावंतचा उठाव : 1838
  • भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश
  • दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *