उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सुट) विनियम १९६५ मधील सुधारणा जारी करण्यात आली आहे. सदर पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाली आहे
