महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

पृथ्वीसंबंधीची माहिती

calendar_today update person लेखक: soni soni verified MPSC Today अधिकृत लेख
पृथ्वीसंबंधीची माहिती
पृथ्वीसंबंधीची माहिती

पृथ्वीचा जन्म – 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी

पृथ्वीचा आकार – जिऑइड

पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर – 14,88,00,000 कि.मी.

पृथ्वीचे क्षेत्रफळ – 5101 कोटी चौ.कि.मी.

पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ – 3613(71%) कोटी चौ.कि.मी.

पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ – 1484(29%) कोटी चौ.कि.मी.

पृथ्वीची त्रिज्या – 6371 कि.मी.

पृथ्वीचा ध्रुवीय व्यास – 12714 कि.मी.

पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास- 12,758 कि.मी.

पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी -40,077 कि.मी.

पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी – 40,009 कि.मी.

पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एटोस्थेनिसने केला.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →