महाराष्ट्राचे राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल

ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .

क्रनावपासूनपर्यंत

#नावपासूनपर्यंत
१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिलइ. स. १९४३ – इ.स. १९४८
२) राजा महाराज सिंगइ. स. १९४८ – इ.स. १९५२
३)सर गिरीजा शंकर बाजपाईइ.स. १९५२ – इ.स. १९५४
४)डॉ. हरेकृष्ण महताबइ.स. १९५५ – इ.स. १९५६
५) श्री प्रकाशइ.स. १९५६ – इ.स. १९६२
६) डॉ. पी. सुब्बरायण१७ एप्रिल इ.स. १९६ – २६ ऑक्टोबर इ.स. १९६२
७)विजयालक्ष्मी पंडित२८ नोव्हेंबर इ.स. १९६२ – १८ ऑक्टोबर इ.स. १९६४
८) डॉ. पी.व्ही. चेरियन१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ – ८ नोव्हेंबर इ.स. १९६९
९)अली यावर जंग२६ फेब्रुवारी इ.स. १९७० – ११ डिसेंबर इ.स. १९७६
१०)सादिक अली३० एप्रिल इ.स. १९७७ – ३ नोव्हेंबर इ.स. १९८०
११)एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा३ नोव्हेंबर इ.स. १९८० – ५ मार्च इ.स. १९८२
१२)एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ६ मार्च इ.स. १९८२ – १६ एप्रिल इ.स. १९८५
१३)कोना प्रभाकर राव३१ मे इ.स. १९८५ – २ एप्रिल इ.स. १९८६
१४)डॉ. शंकर दयाळ शर्मा३ एप्रिल इ.स. १९८६ – २ सप्टेंबर इ.स. १९८७
१५)कासू ब्रह्मानंद रेड्डी२० फेब्रुवारी इ.स. १९८८ – १८ जानेवारी इ.स. १९९०
१६)डॉ. सी. सुब्रमण्यम१५ फेब्रुवारी इ.स. १९९० – ९ जानेवारी इ.स. १९९३
१७)Dr. पी.सी. अलेक्झांडर१२ जानेवारी इ.स. १९९३ – १३ जुलै इ.स. २००२
१८)मोहम्मद फझल१० ऑक्टोबर इ.स. २००२ – ५ डिसेंबर इ.स. २००४
१९)एस.एम. कृष्णा१२ डिसेंबर इ.स. २००४५ मार्च इ.स. २००८
२०)एस.सी. जमीर९ मार्च इ.स. २००८ – २२ जानेवारी इ.स. २०१०
२१)काटीकल शंकरनारायण२२ जानेवारी इ.स. २०१० – २१ ऑगस्ट इ.स. २०१४
२२)सी. विद्यासागर राव३० ऑगस्ट इ.स. २०१४ – ३१ ऑगस्ट, इ.स. २०१९
२३)भगत सिंह कोश्यारी१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .
महाराष्ट्राचे राज्यपाल

FAQs

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री. प्रकाश होते – 10 डिसेंबर, 1956 ते 16 एप्रिल, 1962

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित (२८ नोव्हेंबर इ.स. १९६२१८ ऑक्टोबर इ.स. १९६४)

महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत 2021

भगतसिंह कोश्यारी – 5 सप्टेंबर 2019 ते आजतागायत

हे सुद्धा पहा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.