महाराष्ट्रातील प्रसिध्द मुस्लिम धार्मिक स्थळे

अनुक्रमांकधार्मिक स्थळाचे नाव ठिकाण
 बाबु जमालकोल्हापूर
हाजी मलंग बाबा दरगाह कल्याण 
हाजी अली दर्गा मुंबई
हजरत शमशुद्दीन मिरासाहेब अवलिया दर्गामिरज – सांगली
ताजुद्दीन बाबा औलियानागपूर
सैलानी बाबा चिखली – बुलढाणा
दादा हयात कलंदर बाबामंगरूळपीर – वाशिम
हजरत मलिक रिहान बाबा दर्गाविशाळगड – कोल्हापूर 
हजरत तुराबुल हक शाह दरगाह परभणी
महाराष्ट्रातील प्रसिध्द मुस्लिम धार्मिक स्थळे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.