अनुक्रमांक जिल्हा समुद्रकिनारे 
सिंधुदुर्ग देवगड, मिठबाव, मालवण, तारकर्ली, निवती, भोगवे, वेंगुर्ला, शिरोडा, उमा दांडा.
मुंबई उपनगर मानोरी, मार्वे, एरंगल, मढ, जुहू 
ठाणे बोर्डी, डहाणू, सातपाटी, शिरगाव, अर्नाळा
रायगड  मांडवी, किहीम, अलिबाग, काशीद, नांदगाव, जंजिरा, मुरुड, नागांव, हरिहरेश्वर
रत्नागिरी केळशी,हर्णे, लाडघर, गुहागर, वेळणेश्वर, जयगड, भगवती, गणपतीपुळे, पुर्नगढ

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.