आजच्या या पोस्टमध्ये, महाराष्ट्र पोलिस भरती चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

 

Results

#1. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली?

#2. पुणे येथील ‘आयुका’ या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते? अ. अँस्ट्राँनाँमी। ब. अँस्ट्राँलाँजी। क. अँस्ट्रोफिजिक्स

#3. जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला?

#4. जोड्या लावा: अ. हेन्री बेक्केरेल। १. पहिल्या अणु चाचणीचा जनक ब. आँटो हाँन। २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी क. एन्रिको फर्मी। ३. किरणोत्सारितेचा शोध ड. ओपेनहायमर। ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

#5. जोड्या लावा : अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर। १. बँगलोर ब. इस्रो सँटलाईट सेंटर। २. अहमदाबाद क. सतिष धवन स्पेस सेंटर। ३. थुंबा ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर। ४. श्रीहरीकोटा

#6. पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे?

#7. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते?

#8. भारतात विकसित झालेले ‘तेजस’ हे काय आहे?

#9. अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर, बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते

#10. भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली?

#11. योग्य विधान निवडा

#12. राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती?

Previous
Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.