राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 2000
राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 2000

स्थापना 11 मे, 2000

अध्यक्ष पंतप्रधान

सदस्य लोकसंख्या विशेषज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्रज्ञ

पहिली सभा दो 22 july 2000

उद्देश राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याची कार्यप्रणाली सुनिश्चित करणे

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची पुनर्स्थापना  पंतप्रधानांना द्वारे 19 मे, 2005 रोजी करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची कार्यप्रणाली आरोग्य मंत्रालया मार्फत चालते

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे सदस्य संख्या चाळीस एवढे निश्‍चित करण्यात आली आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.