श्यामाप्रसाद मुखर्जी
श्यामाप्रसाद मुखर्जी

 (बंगाली : শ্যামাপ্রসাদ মুখোপাধ্যায়) (जुलै ६, इ.स. १९०१ – जून २३, इ.स. १९५३)

हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते.

ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात.

श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.

त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.