संगम योजना
संगम योजना

योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1996

योजनेत कार्यवाई आठवी पंचवार्षिक योजना

उद्देश ग्रामीण भागातील अपंगांना एका गटांतर्गत एकत्रित करणे

संगम योजना अंतर्गत अपंग गटाला स्वर रोजगारासाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत पुरविली जाते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.