स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण अभियान
स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण अभियान

योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1979

योजनेची कार्यवाही सरकती योजना

उद्देश दारिद्र रेषेखालील ग्रामीण युवकांसाठी स्वरोजगार निर्माण करणे

या योजनेत लाभार्थ्यांपैकी 50% अनुसूचित जाती-जमातीतील व 50% स्त्रिया असतात

ही योजना 1 एप्रिल 1999 रोजी स्वर्णजयंती ग्रामीण  स्वरोजगार योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.