ऑस्कर पुरस्कार 2020
ऑस्कर पुरस्कार 2020

92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला.

यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला

या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्वेगरला (Judy)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो यांना (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – जोकर

सर्वोत्कृष्ट मूळ गीत – ‘आय एम गॉन अ लव्ह मी अगेन’ (रॉकेटमॅन)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – बॉम्बशेल

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फोर्ड व्हर्सेस फेरारी

सर्वोत्कृष्ट छायांकन – रॉजर डेकिन्स (१९१७)

सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – १९१७

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फेरारी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)

सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी

सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन दुरान (लिटील वूमन)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड

सर्वोत्कृष्ट ‘लाईव्ह ऍक्शन’ लघुपट – द नेबर्स विंडो

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) – ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – बाँग जून हो (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी ४

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)

Read: ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.