भारतातील प्रमुख धबधबे आणि सरोवर
भारतातील प्रमुख धबधबे आणि सरोवर

भारतातील प्रमुख धबधबे आणि सरोवर

भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर – 

चिल्का -, उडीसा
पुलिकत – आंध्र प्रदेश, 
सांभर – राजस्थान,
 अबुसाई – लडाख, 
लोणार – महाराष्ट्र,
 वेंबनाड-केरळ, 
 
त्सासोमारी –  जम्मू आणि कश्मीर

भारतातील गोड्या पाण्याची सरोवरे – 

 भीमताल नैनीताल,
गुरुडोंगमारचो सिक्किम,
 वुलर, डल, आचार – काश्मीर, 
गोहना – अलकनंदा याच्या पात्रात, 
कोल्लेरू  आंध्र प्रदेश

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.