(बंगाली : শ্যামাপ্রসাদ মুখোপাধ্যায়) (जुलै ६, इ.स. १९०१ – जून २३, इ.स. १९५३)
हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते.
ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात.
श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.