aam aadmi udan yojana
aam aadmi udan yojana

आम आदमी उडान योजना

आम आदमी उडान योजनेची घोषणा:-

आम आदमी उडान योजनेची घोषणा 21 ऑक्टोबर 2016 रोजी नागरी विमान वाहतूक मंत्री ashok gajapathi raju यांच्याद्वारे करण्यात आली.

योजनेचा उद्देश

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्त हवा येऊ यात्रेची संधी उपलब्ध करणे

Udaan योजनाही प्रत्यक्षात 1 जानेवारी 2017 पासून कार्यरत आली.

या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिक प्रतितास 2,500 रुपयांमध्ये विमान यात्रा सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी विमानांमध्ये 50% जागा राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित 50 टक्के जागा विमान कंपन्यांना ला चालू बाजार भावाने विकण्याची परवानगी देण्यात आली आहे

या योजनेअंतर्गत 2500 रुपये प्रमाणे 50% seat दिल्याने विमान कंपन्यांना होणाऱ्या तोट्याची भरपाई म्हणून केंद्र सरकार द्वारे पुढील तीन वर्ष   2350 ते 5100 रुपये प्रति सीट अनुदान देण्यात येईल

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार द्वारे महत्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करण्यात आले हे ते म्हणजे 2032 पर्यंत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या तीस कोटी पर्यंत वाढविणे

या योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना केंद्र सरकार द्वारे पुढील एक वर्ष विमान तिकिटांवर 90% सेवा करातून सूट देण्यात येईल त्याचबरोबर भिमान इंधनांवर सध्या 14% भरावा लागणारा अबकारी कर फक्त 2% इतका भरावे लागेल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.