भौगोलिक शहर व टोपणनाव

आॅड्रियाटिकची राणी- व्हेनिस (इटली) 
उगवत्या सूर्याचा प्रदेश –जपान
काळे खंड – आफ्रिका
कांगारूची भूमि – ऑस्ट्रेलिया
गगनचुंबी इमारताचे शहर – न्यूयॉर्क 
चीनचे अश्रू – वांग हो नदी 
गोर्या माणसाचे कबरस्तान –गिनीचा किनारा  
जगाचे छप्पर – पामिराचे पठार 
दक्षिणेकडील इंग्लंड –न्यूझीलंड
युरोपचे क्रीडांगण – स्वित्झर्लंड, 
गव्हाचे कोठार – युक्रेन
युरोपचे कॉकपीट-बेल्जियम
लवंगाचे बेट – मादागास्कर
सात टेकड्यांचे शहर-रोम   
हजार सरोवरांची भूमि-  फिनलँड
नाईल ची देणगी –  इजिप्त
पवित्र भूमी –  पॅलेस्टाईन
पाचुचे बेट –श्रीलंका 
पूर्वेकडील ब्रिटन – जपान 
भूमध्य सागराची किल्ली – जिब्राल्टर
मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश – नॉर्वे 
व्हाईट सिटी – बेलग्रेड
पांढऱ्या हत्तीचा देश – सलाम 
साखरेचे कोठार –क्यूबा 
पूर्वेकडील ब्रिटन –जपान

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.