small industries in maharashtra
small industries in maharashtra

महाराष्ट्रातील लघुउद्योग

महाराष्ट्रातील लघुउद्योग
1.गावलघुउद्योग
2.सोलापूरचादरी
3.नागपूरसूती व रेशमी साड्या
4.येवले (नाशिक)पीतांबर व पैठण्या
5.इचलकरंजीसाड्या व लुगडी
6.अहमदनगरसुती व रेशमी साड्या
7.भिवंडीहातमाग उद्योग
8.एकोडी (भंडारा)कोशा रेशीम
9.सावंतवाडी (सिंधुदुर्ग)लाकडी खेळणी
10.पैठण (औरंगाबाद)पैठण्या व हिमरूशाली
11.साबळी व नागभीड (चंद्रपूर)रेशिम कापड
12.वसई(ठाणे)सुकेळी
13.मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर)हातमाग उद्योग
14.गोंदिया, सिन्नर, कामठीबीडया तयार करणे

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *