महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

calendar_today person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
Rivers in Maharashtra
Rivers in Maharashtra

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

नद्या त्यांच्या काठावरिल शहरे
गोदावरी नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
कृष्णा कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
भिमा पंढरपुर
मुळा – मुठा पुणे
इंद्रायणी आळंदी, देहु
प्रवरा नेवासे, संगमनेर
पाझरा धुळे
कयाधु हिंगोली
पंचगंगा कोल्हापुर
धाम पवनार
नाग नागपुर
गिरणा भडगांव
वशिष्ठ चिपळूण
वर्धा पुलगाव
सिंधफणा माजलगांव
वेण्णा हिंगणघाट
कऱ्हा जेजूरी
सीना अहमदनगर
बोरी अंमळनेर
ईरई चंद्रपूर
मिठी मुंबई

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →