महाराष्ट्रातील पहिले
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र – | ज्ञान प्रकाश (1904) |
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा – | पुणे (1848) |
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा – | सातारा(1961) |
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी – | मुंबई(1854) |
महाराष्ट्राचे पहिले पंचतारांकित हॉटेल – | ताजमहाल मुंबई |
एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति – | श्री. सुरेन्द्र चव्हाण |
भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति – | महर्षी धोंडो केशव कर्वे |
महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति – | श्री. सुरेन्द्र चव्हाण |
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति – | आचार्य विनोबा भावे |
You may also like
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.