Contents
- 1 Results
- 1.1 You may also like
- 1.2 You may also like
- 1.3 #1. सर्वात लहान मूळसंख्या कोणती?
- 1.4 #2. १२७६९ मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा केली की येणाऱ्या उत्तराला ३७ ने निःशेष भाग जाईल?
- 1.5 #3. एका संख्येला ३३३ ने भागले असता भागाकार ९९९ येतो तर बाकी २३३ उरते तर ती संख्या कोणती?
- 1.6 #4. ९ आणि १२ या दोन्हींच्या वर्गाच्या बेरजेतून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे पूर्ण घन संख्या मिळेल?
- 1.7 #5. १८५ × १८५ + ८५ × ८५ - २ × १८५ × ८५ = ?
- 1.8 #6. जर a³b = abc = २०० आणि a, b, c या धन पूर्णांक संख्या असतील तर b = ?
- 1.9 #7. दोन अंकी नैसर्गिक संख्या समूहात ६ ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ते शोधा.
- 1.10 #8. दोन संख्यांची बेरीज ३८ असून त्यांच्यातील फरक ४ आहे तर मोठी संख्या काढा.
- 1.11 #9. दोन क्रमागत सम संख्यांचा गुणाकार २८८ आहे तर त्या संख्या कोणत्या?
- 1.12 #10. एका दोन अंकी संख्येतील अंकांचा फरक ५ आहे. त्या दोन अंकी संख्येत ४५ मिळवले की अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या काढा.
- 1.13 You may also like
आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
Results
-
#1. सर्वात लहान मूळसंख्या कोणती?
#2. १२७६९ मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा केली की येणाऱ्या उत्तराला ३७ ने निःशेष भाग जाईल?
#3. एका संख्येला ३३३ ने भागले असता भागाकार ९९९ येतो तर बाकी २३३ उरते तर ती संख्या कोणती?
#4. ९ आणि १२ या दोन्हींच्या वर्गाच्या बेरजेतून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे पूर्ण घन संख्या मिळेल?
#5. १८५ × १८५ + ८५ × ८५ - २ × १८५ × ८५ = ?
#6. जर a³b = abc = २०० आणि a, b, c या धन पूर्णांक संख्या असतील तर b = ?
#7. दोन अंकी नैसर्गिक संख्या समूहात ६ ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ते शोधा.
#8. दोन संख्यांची बेरीज ३८ असून त्यांच्यातील फरक ४ आहे तर मोठी संख्या काढा.
#9. दोन क्रमागत सम संख्यांचा गुणाकार २८८ आहे तर त्या संख्या कोणत्या?
#10. एका दोन अंकी संख्येतील अंकांचा फरक ५ आहे. त्या दोन अंकी संख्येत ४५ मिळवले की अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या काढा.
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.