नई मंजिल योजना
नई मंजिल योजना

8 ऑगस्ट  2015 रोजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री डॉक्टर नजमा हेपतुल्ला यांच्याद्वारे नई मंजिल योजना पटना, बिहार मधून सुरू करण्यात आली

नई मंजिल योजना प्रामुख्याने अल्पसंख्यांक गट विशेषता मुसलमानांची शैक्षणिक आणि जीवन जगण्याच्या वर्गामध्ये मदत उपलब्ध करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरु करण्यात आली.

ही योजना देशांमध्ये अल्पसंख्यांक गटाची प्रगती आणि सशक्तिकरण संबंधात समग्र दृष्टिकोण व अल्पसंख्यांक कल्याण सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे

नई मंजिल योजनेची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचे कार्य नूतन वर्ष 2015 2016 मधील अंदाजपत्रकीय भाषण अंतर्गत करण्यात आली होती

ही योजना शाळेत न जाणारे किंवा मध्यातून शाळा सोडणारे सर्व विद्यार्थ्यांनी मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवी दिशा आणि एक नवीन लक्ष्य उपलब्ध करते

उद्देश्य  विद्यार्थ्यांसाठी bridge कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक भागीदारी उपलब्ध करणे त्यामार्फत त्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र उपलब्ध होईल

या योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक गटाचार अभ्यासक्रम ट्रेड आधारावर कौशल प्रशिक्षण उपलब्ध करणे जे पुढीलप्रमाणे

  1. कारखानदारी
  2. इंजिनिअरिंग
  3. सेवा
  4. सरळ कौशल

या योजनेअंतर्गत सर्व अल्पसंख्यांक गटाचे सत्राचे पस्तीस वर्षे वयोगटातील व्यक्ती बरोबर मदरसांमध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी करण्यात येणार आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.