महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे – Newspapers in the pre-independence era

calendar_today update person लेखक: Manisha Mahure verified MPSC Today अधिकृत लेख
Indian Freedom Struggle
Indian Freedom Struggle

स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे – Newspapers in the pre-independence era

Newspapers played an important role in the Indian Freedom struggle. In fact, it was the single largest medium for revolutionaries to spread their ideologies. On this page, we bring you the top newspapers of the pre-independence era.

#वृपत्राचे नावसंस्थापक
१रास्तगोप्तारदादाभाई नौरोजी
२न्यू इंडियाबिपीनचंद्र पाल
३न्यू इंडियाअनिबेझंट
४कॉमन विलअनिबेझंट
५यंग इंडियामहात्मा गांधी
६इंडियन ओपीनियनमहात्मा गांधी
७नवजीवन समाचारमहात्मा गांधी
८वंदे मातरमअरविंद घोष
९इंडियन मजलिसअरविंद घोष
१०अल – हिलालआझाद
११इंडियन सोशॅलिस्टश्यामजी कृष्ण वर्मा
१२न्याशनल हेरॉल्डपंडित नेहरू
१३इंडिपेंडन्समोतीलाल नेहरू
१४हिंदूश्री सुब्राह्मण्यम अय्यर
१५शोमप्रकाशईश्वरचंद विद्यासागर
१६पंजाबीलाला लजपत राय
१७बंगाल हेरॉल्डराजा राममोहन राय
१८वंदे मातरमलाला लजपत राय
१९पीपललाला लजपत राय
२०वंदे मातरममादाम कामा
२१बिहारीवि. दा. सावरकर
२२संवाद कौमुदी,राजा राममोहन रॉय
२३बॉम्बे क्रोनिकलफिरोजशहा मेहता
२४युगांतर व संध्याभूपेंद्र दत्त, विरेंद्र घोष
२५अमृतबझार पत्रिकाशिरीष कुमार घोष
२६बंगालीसुरेंद्रनाथ बॅनर्जी
२७कॉम्रेड, हमदर्दमोहम्मद अली
२८गदरलाला हरदयाळ
२९प्रबुद्ध भारतडॉ. बाबासाहेब आंबेडकर
३०रिव्होल्युशनरीसच्चीन्द्रनाथ सन्याल
३१इंडियासुब्रमण्यम भारती

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →