मलेशियन कासव – 150 ते 160 वर्षे
कासव – 80 वर्षे
हत्ती – 60 वर्षे
चिपांझी –50 ते 60 वर्षे
गरूड – 55 वर्षे
घोडा –50 वर्षे
गेंडा – 41 वर्षे
पाणघोडा – 40 वर्षे
अस्वल – 34 वर्षे
झेब्रा – 22 वर्षे
माकड –20 वर्ष
मांजर – 22 वर्षे
कुञा – 20 वर्षे
चिमणी –7 वर्षे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.