Daily Questions - Quiz
Daily Questions - Quiz

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

Results

-

#1. कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ साजरा करतात?

#2. कोणत्या व्यक्तीची ‘2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी निवड झाली?

#3. कोणत्या व्यक्तीने भारतीय हवाई दलाचे प्रमुख (CAS) म्हणून पदभार सांभाळला?

#4. कोणत्या दिवशी “जागतिक कृषि पशुधन दिवस’ साजरा करतात?

#5. कोणत्या मंत्रालयाने “डिजिसक्षम” या नावाने एक डिजिटल कौशल्ये कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

#6. कोणत्या संस्थेने "बाल रक्षा संच" विकसित केले, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते?

#7. कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ साजरा करतात?

#8. कोणत्या संस्थेने बांगलादेशात तेलाच्या शोधासाठी ड्रिलिंग मोहीम हाती घेतली?

#9. खालीलपैकी कोणते NMCG संस्थेच्या कार्यकारी समितीच्या 37 व्या बैठकीत ‘नमामी गंगे’ कार्यक्रमाचा शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले?

#10. “माय लाइफ इन फूल: वर्क, फॅमिली, अँड अवर फ्युचर” या शीर्षकाचे पुस्तक ____ यांच्या स्मृतींवर लिहिले गेले आहे.

Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.