महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

शबरी आदिवासी घरकुल योजना

calendar_today person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
shabari adivasi gharkul yojana
shabari adivasi gharkul yojana

सुरुवात :- 28 मार्च 2013

शबरी आदिवासी घरकुल योजना ही राज्य पुरस्कृत योजना असून ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जमातीतील  बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लोकांकरिता राबविण्यात येते.

या योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना एक लाख रुपये प्रति घरकुल अनुदान देण्यात येते.

नक्षलग्रस्त व डोंगराळ भाग क्षेत्रातील लाभार्थ्यांना एक लाख 42 हजार प्रती घरकुल अनुदान देण्यात येते आणि शहरी क्षेत्रातील वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी दोन लाख  50 हजार इतके अनुदान देण्यात येते.

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अभिसरण द्वारे 0.17 लाख व 0.18 लाख  अनुक्रमे ग्रामीण भागातील आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना देण्यात येते.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →