उगम : अमरकंटक पठार
लांबी : 784 मी
मुख :- गंगा नदीला जाऊन मिळते.
• संगम : मनेर (पाटणा) येथे गंगा-शोण संगम.
डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या : | उजवी कडून येऊन मिळणाऱ्या नद्या : |
घागर नदी जोहिला नदी छोटी महानदी | गोपंड नदी रिहांद नदी कनहार नदी उत्तर कोईल नदी |
यमुना नदी ५ राज्यातून वाहते.
छत्तीसगड |
मध्य प्रदेश |
उत्तर प्रदेश |
झारखंड |
बिहार |